भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ६ एप्रिल २०२४ | भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत ‘कनिष्ठ सल्लागार’ पदाच्या ५ रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०१४ आहे.

संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण
भरले जाणारे पद – कनिष्ठ सल्लागार
पद संख्या – ५ पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल २०२४
वय मर्यादा – ४५ वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Candidate should have completed CA, ICWA, LLB, BE/ B.Tech, MBBS, Post Graduation Degree/ Diploma from any of the recognized boards or Universities.
मिळणारे वेतन – Rs.८०,२५०/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्या संदर्भात सविस्तर सूचना sportsauthorityofindia.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२४ आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.gov.in/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम