१० वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत मोठी भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ८ एप्रिल २०२४ | चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंपनीने सदर भरतीबाबत नुकतीच अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिटर, टर्नर, मशीनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटररेफ या पदांच्या एकूण ४९२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२४ आहे.

संस्था – चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स
भरले जाणारे पद –
1. अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पद संख्या – ४९२ पदे
भरतीचा तपशील –
१. फिटर – २०० पदे
२. टर्नर – २० पदे
३. मशीनिस्ट – ५६ पदे
४. वेल्डर (G&E) – ८८ पदे
५. इलेक्ट्रिशियन – ११२ पदे
६. रेफ. & AC – ०४ पदे
७. पेंटर – १२ पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ एप्रिल २०२४
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी आणि ITI पास असणे आवश्यक आहे.
अर्ज फी – नाही
वय मर्यादा –
1. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २४ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
2. एसी, एसटी उमेदवारांना पाच वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://clw.indianrailways.gov.in/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम