गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत टीचिंग स्टाफची मोठी भरती
दै. बातमीदार | ८ एप्रिल २०२४ | गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ पदांच्या एकूण १०५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.
नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था आहे. सध्या या संस्थेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती होत आहे. सदर भरतीच्या माध्यमातून एकूण १०५ उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख १२, १३ आणि १५, १६ एप्रिल २०२४ आहे.
संस्था – गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक
भरले जाणारे पद – टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ
पद संख्या – १०५ पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
अर्ज फी – Rs.२००/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – सर डॉ. एम.एस. गोसावी इन्स्टिट्यूट फॉर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर, नाशिक-५
मुलाखतीची तारीख – १२, १३ आणि १५, १६ एप्रिल २०२४
भरतीचा तपशील –
अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहेत.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.
3. मुलाखतीची तारीख १२, १३ आणि १५, १६ एप्रिल २०२४ आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://gesociety.in/
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम