क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का ; महान क्रिकेटपटूचे निधन !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ ऑगस्ट २०२३ | क्रिकेट क्षेत्रात मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. झिम्बाब्वेचा प्रसिद्ध आणि महान क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचं 22 ऑगस्ट रोजी निधन झालं. वयाच्या अवघ्या 49व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना कँन्सर झाला होता.

कॅन्सरशी झुंज सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. हीथ स्ट्रीक यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. हीथ स्ट्रीक हे अष्टपैलू खेळाडू होते. त्यांनी झिम्बाब्वेच्या कर्णधारपदाची धुराही सांभाळली होती. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम