भाजपवासी – भुसावळचे राष्ट्रवादीचे नितीन धांडे झाले भाजपवासी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
बातमीदार l गुरुवार दि. २९ फेब्रुवारी २०२४
भुसावळ ;- नितीन धांडे हे मंगळवारी (ता. २७) रोजी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षवासी झाले. मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भुसावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे निकटवतों अशी नितीन धांडे यांची ओळख होती. राष्ट्रवादीत फूट पडली तरी ते चीधरी यांच्या सोबतच होते, मात्र गेल्या तीन, चार महिन्यांपासून ते भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या जास्त जवळ गेले होते. साक्कारे यांच्या वाढदिवसाला त्यांचा जाहीर सत्कार केला होता.
तर राम माँदर प्राणप्रतिष्वा सोहळ्यानिमित शहात आयोजित मिरवणुकीत ते सावकारे यांच्यासोबतच सहभागी झाले होते. इतरही विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची जवळीक वाढतच होती. त्यामुळे ते भाजस्त जाणार हे निश्चित होते. ते आपले समर्थक व भाजपचे माजी नगरसेवक यांच्यासह ते मुंबईत दाखल झाले होते. महिन्यांपासून सुरू होत्या. यावेळी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम