
कॉन्स्टेबल सुनिल हटकर यांचा गौरव
कॉन्स्टेबल सुनिल हटकर यांचा गौरवअमळनेर पोलीस स्टेशन येथील कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल श्री सुनील हटकर हे सध्या गांधली पुरा पोलीस चौकी येथे कार्यरत आहेत. त्यांच्या यथोचित सत्कार श्री तेलंगणा येथील आयपीएस अधिकारी श्री वैभव गायकवाड व सौ. ऋचा गायकवाड यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन केला गेला. त्याप्रसंगी पाडळसे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी सुनील भोई. रामराव पवार. सेवानिवृत्त पोलीस इन्स्पेक्टर श्री कणखरे साहेब गोकुळ पाटील साहेब. महेश पाटील. आत्माराम चौधरी. बापू चौधरी. सुशील भोईटे इत्यादी उपस्थित होते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम