तांदळवाडी विकासो चेअरमन दिपक पाटील, व्हा.चेअरमन अरूण धनगर बिनविरोध 

  चोपडा l प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील तांदळवाडी येथील विविध सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली. यात चेअरमन पदी दिपक आधार पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी अरूण छन्नू धनगर यांची खेेेळीमेेेळीच्या वातावरणात बिनविरोध निवड करण्यात आली.   गावाने एकत्र येत सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक बिनविरोध पार पाडली. यात नवनियुक्त संचालक धनराज पोपट पाटील, गोपाल नवल … Continue reading तांदळवाडी विकासो चेअरमन दिपक पाटील, व्हा.चेअरमन अरूण धनगर बिनविरोध