शिक्षकांच्या अश्वासित व न्याय मागण्यांची पूर्तता आणि अंमलबजावणी सरकारकडून न झाल्याने काळ्या फिती लावून निषेधार्थ आंदोलन

प्रा. सागर चौधरी सचिव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना धुळे महानगर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०५ सप्टेंबर २०२२ । शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांच्या आदेशानुसार जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयात सर्व शिक्षकांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या संदर्भात राज्य सरकार आणि प्रशासनाने आश्वासन न पाळल्याने निषेधार्थ राज्य सरकारचा आणि शिक्षण विभाग प्रशासनाचा काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला.

BJP add

यावेळी जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा संजय देवरे सर,राज्य आयटी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तथा धुळे जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा अतुल पाटील सर,धुळे महानगर सचिव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना प्रा सागर चौधरी,जेष्ठ प्राध्यापक बी ए देवरे सर,प्रा एन बी पाटील सर,प्रा बिपीन सोनवणे सर,प्रा जयेश कोर,प्रा एल पी काळे, प्रा वाय एस सोनवणे सर,प्रा सौ हेमलता ठाकरे,प्रा सौ मनीषा बच्छाव ,प्रा सौ निलक्षी पाटील,शिक्षकेतर कर्मचारी श्री प्रफुल्ल सूर्यवंशी यांच्यासह सदर आंदोलनात बावन्न शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम