लिओ क्लब तर्फे रविवारी मोफत दंतरोग तपासणी शिबिर

advt office
बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)

येथील लिओ क्लबतर्फे ४ सप्टेंबर रोजी भगिनी मंडळ शाळेसमोरील डॉ.शुभम झाबक यांच्या अंतरिक्ष दातांचा दवाखाना येथे मोफत डेंटल चेकअप, मार्गदर्शन व सवलतीच्या दरात उपचार होणार आहेत. त्यासाठी बस स्टँड जवळील मानसी मेडिकल, सुभाष चौकातील रोशन मेडिकल ,स्टेशन रोडवरील जेपी झेरॉक्स व साने गुरुजी शाळेसमोरील अरिहंत मेडिकल येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन क्लबचे अध्यक्ष हरिओम अग्रवाल, सेक्रेटरी मिहीर पवार, ट्रेझरर कुशल गोलेछा, प्रोजेक्ट चेअरमन प्रणित झाबक व हर्षल नावरकर, लीओ चेअरमन डॉ. मिलिंद नवसारीकर, लिओ को – चेअरमन प्रशांत सिंघवी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम