धार यात्रेतून दुचाकी लांबविली

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील अब्दुल रज्जाक बाबांच्या यात्रेतून चोरट्यांनी दुचाकी लंबविल्याचा प्रकार घडला असून मारवड पोलिसात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती आशी की कसाली मोहल्यातील युवक अर्शद शाहिद पठाण हा धार येथे यात्रेत दर्शना साठी गेला होता त्याची दुचाकी काळया रंगांची स्प्लेंडर प्रो (एम एच १९बी पी ६१८८) ही गाडी पीर बाबाच्या दक्षिणेस पायरीच्या कडेला लावली होती. दर्शन घेऊन परत आल्यावर दुचाकी न दिसल्याने आजू बाजूच्या परिसरात शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही त्या वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध तकरार नोंदविण्यात आली आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम