श्रीं’च्या पालखीचे सानंदा परिवाराच्या वतीने उत्स्फुर्त स्वागत

राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतले दर्षन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०२ ऑगस्ट २०२२ । खामगांव येथे आशाढी एकादषीनिमित्त पंढरपूरवरुन परतलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दि. ०२ ऑगस्ट २०२२ रोजी खामगांव नगरीत आगमन झाले. षहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत ही पालखी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास अरजण खिमजी नॅषनल हायस्कुलच्या प्रांगणात आली असता सानंदा परिवाराच्या वतीने पालखीचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. याप्रसंगी समाजभुशण तथा षक्तीउपासक राणा गोकुलसिंहजी सानंदा, माजी आ. राणा दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा यांच्या हस्ते श्री. संत गजानन महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. अलकादेवी सानंदा, सौ. सवितादेवी सानंदा, राणा मुकेषसिंह सानंदा, राणा आनंदकुमार सानंदा, राणा सागरकुमार सानंदा, राणा गौरवकुमार सानंदा यांच्यासह सानंदा परिवारातील सदस्य उपस्थित होते.

माजी आ. राणा दिलीपकुमार सानंदा यांनी चांगली पर्जन्यवृश्टी होउन बळीराजावरील संकट दुर होवो व सर्वांना सुख, षांती लाभो अषी गजानन माउलीकडे प्रार्थना केली. यावेळी माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, माजी नगरसेवक किषोरआप्पा भोसले, अषोकबाप्पु देषमुख, माजी न.प. उपाध्यक्ष संतोश देषमुख, नॅषनल एज्युकेषन सोसायटीचे अध्यक्ष दिनेष संघवी, सचिव मनोज नागडा आदी उपस्थित होते.याप्रसंगी संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने समाजभुशण राणा गोकुलसिंहजी सानंदा, माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा व माजी आ. राणा दिलीपकुमार सानंदा यांचा षाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आले. नॅषनल हायस्कुल येथे श्रींच्या दर्षनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी सानंदा निकेतन समोर संत गजानन महाराजांची आकर्शक मुर्ती लावुन भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.

मंगळवार रोजी रात्री श्रींची पालखी अरजण खिमजी नॅषनल हायस्कुल येथे मुक्कामी राहणार असून बुधवार दि. ०३ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास षेगावकडे प्रस्थान करणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम