वीजवापराच्या प्रत्येक युनिटचे बिलिंग झालेच पाहिजे; मीटर रीडिंगमध्ये हयगय झाल्यास कारवाई निश्चित

दै. बातमीदार। ०९ जुलै २०२२ । वीजग्राहकांना उत्कृष्ट व दर्जेदार सेवा तसेच महसूल वाढीसह सक्षमतेचा, प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी महावितरणकडून आमुलाग्र सुधारणा सुरू आहेत. प्रत्यक्ष वीजवापराप्रमाणे ग्राहकांना अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. मीटर रीडिंग अचूक नसल्यास ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सोबतच महावितरणच्या महसुलाचेही नुकसान होते. हे प्रकार टाळण्याची प्राथमिक जबाबदारी … Continue reading वीजवापराच्या प्रत्येक युनिटचे बिलिंग झालेच पाहिजे; मीटर रीडिंगमध्ये हयगय झाल्यास कारवाई निश्चित