मावळच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांची साथ अत्यंत मोलाची; खासदार बरणे यांनी घेतल्या भेटीगाठी

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ११ एप्रिल २०२४ | आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघात विविध समाजाचे लोक एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदतात. मावळच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांची साथ अत्यंत मोलाची आहे.

ही बाब लक्षात घेत खासदार श्रीरंग आप्पा बरणे यांनी आज मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा व खंडाळा या शहरांतील विविध धार्मिक स्थळे, सामाजिक संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेतल्या.

यावेळी लोकांनी आपुलकीने स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांचं हे प्रेम, हा विश्वास यातून निवडणूकीत लढण्यासाठी आणखी बळ मिळालं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम