लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्रपक्ष आणि घटक पक्षांची संयुक्त बैठक संपन्न

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ११ एप्रिल २०२४ | आज भांगरवाडी, लोणावळा येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्रपक्ष आणि घटक पक्षांची संयुक्त बैठक संपन्न झाली.

यावेळी लोणावळ्यातील ‘उबाठा’ गटाचे माजी विभागप्रमुख विशाल पाठारे, माजी शाखाप्रमुख नरेश घोलप, उद्योजक नंदू कडू तसेच संजय पडवळ, संतोष शिंत्रे, विजया पाटेकर, पद्मजा पूलरवार, उत्तर भारतीय आघाडीचे दिलीप दुबे व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या बैठकीस खासदार श्रीरंग बरणे यांच्या समवेत लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, युवा सेना प्रमुख विवेक भांगरे, महिला आघाडी प्रमुख मनीषा भांगरे, मुस्लिम बँकेचे संचालक जाकीर खलिफा, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कमलसिंग म्हस्के, माजी नगरसेवक देविदास कडू, तसेच सुनील हागवणे, राम सावंत, दत्ता चोरगे, विशाल हुलावळे, सुधाताई सोमण आदी पदाधिकार उपस्तीत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम