माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल !
दै. बातमीदार । २३ मे २०२३ । राज्यातील ठाकरे गटाचे नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत दोन दिवसापासून खालावल्याने आज त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, त्यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हिंदूजा रुग्णलयात दाखल झाले आहेत.
कालपासून मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत असल्याने हिंदुजा रुग्णलायात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम