महागड्या कुलर पेक्षा स्वस्त एसी मिळवा ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ फेब्रुवारी २०२३ । राज्यात उन्हाळा सुरु झाला असून उन्हाळ्यात उष्णतेत प्रचंड वाढ होत असते. त्यामुळे अनेकजण कुलर घेण्यासाठी बाजारात जात असतात. मात्रा आजकाल कुलरच्या किमती खूपच वाढल्या आहेत. त्यापेक्षा तुम्हाला बाजारात स्वस्त एसी मिळून जातील. जर तुम्ही उन्हाळ्यात कुलर घेण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण कुलरच्या किमती खूप वाढल्या असल्याने तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. पण महागडा कुलर घेण्यापेक्षा स्वस्त दरात तुम्ही एसी खरेदी करू शकता.

बाजारात पोर्टेबल एसी आला आहे. हा टीसी तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे घेऊन जाऊ शकता. त्याची किंमत देखील कमी आहे. तसेच कमी वेळात तुमच्या घराला बर्फासारखे थंड करण्याची क्षमता या एसीमध्ये आहे.

पोर्टेबल एसीची किंमत किती आहे?
या पोर्टेबल एसीची किंमत खूपच कमी आहे. जर तुम्ही या एसीची किंमत ऐकली तर नक्कीच तुम्ही टीसी खरेदी करू शकता. या एसीची किंमत फक्त 1699 रुपये आहे. जो तुम्ही सहज खरेदी करू शकता.
हे छोटे उपकरण तुम्ही यूएसबीशी कनेक्ट करून सहज चालवू शकता, म्हणजेच तुम्ही प्रवासाला जात असाल आणि तुमच्याकडे लॅपटॉप किंवा इतर कोणतेही उपकरण असेल तर ते कनेक्ट करून तुम्ही ते अगदी सहजपणे चालवू शकता. यूएसबी पॉवर असल्याने, ते देखील मोठ्या प्रमाणात वीज वापर कमी करेल. तुम्ही Amazon किंवा Flipkart वर जाऊन हा पोर्टेबल एसी अगदी सहज खरेदी करू शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम