बारावी पास आहात मिळणार थेट सरकारी नोकरी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ ऑगस्ट २०२३ | प्रत्येक विद्याथ्रीच्या आयुष्यातील बारावीची परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. बारावीनंतर वेगवेगळ्या विभागातील कोर्सेसची दारं विद्यार्थ्यांना उघडतात. त्याचबरोबर काही ठिकाणी थेट नोकरी करण्याची संधीही मिळते.

स्टाफ सिलेक्शन कमिशननं बारावी पास विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज दिली आहे. या आयोगाकडून या विद्यार्थ्यांसाठी भरतीय परीक्षेचं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलंय.स्टाफ सिलेक्शन कमिशन ने स्टेनोग्राफर भरती परीक्षेचं नोटीफिकेशन प्रसिद्ध केलंय. बुधवारी (2 ऑगस्ट) रोजी हे नोटीफिकेशन काढण्यात आलंय. याबात अर्ज करण्यासाठी 23 ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

ऑक्टोबर महिन्यात याबाबतची पहिल्या टप्प्यातली परीक्षा होणार आहे.आरपीएफमध्ये काँस्टेबल आणि एएसआय होण्यासाठी काय असते पात्रता? किती असतो पगार?काय आहेत निकष?एसएससीनं स्टेनोग्राफर पदासाठी तुम्हाला www.ssc.nic.in या वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. ही परीक्षा दोन टप्प्यात होईल. यामधील पहिला टप्पा हा कॉम्पयुटरवर आधारीत परीक्षेचा असेत.
तर दुसऱ्या टप्प्यात स्किल टेस्ट होईल. या भरतीसाठी पहिल्या टप्प्याची परीक्षा 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी होईल.कसा असेल पगार?स्टेनोग्राफर ग्रुप सीपे स्केल – 9300-34800पे बँड – 4200 किंवा 4600 (वेतन ग्रेड 2)सुरुवातीचा पगार – 5200बेसिक पे – 14500स्टेनोग्राफर ग्रुप डीपे स्केल – 5200-20200पे बँड – 2400 (वेतन ग्रेड 1)सुरुवातीचा पगार – 5200बेसिक पे – 7600कॉम्प्युटर इंजिनिअर ते पोलीस उपअधीक्षक, पाहा श्वेता खाडे यांचा प्रेरणादायी प्रवासस्टेनोग्राफर पदासाठी पात्रतास्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्टेनोग्राफर ग्रुप सी साठी 18 ते 30 तर ग्रुप डी साठी 18 ते 27 वयोमर्यादा आहे. राखीव वर्गातल्या उमेदवारांना वयोमर्यादेत नियमानुसार सवलत मिळेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम