पिंप्री प्र.चा.येथे स्मशानभूमी रस्ता व संरक्षण भिंतीचे उदघाटन

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार I ८ डिसेंबर २०२२ I  एरंडोल तालुक्यातील पिंप्री प्र.चा.गावाची स्मशान भुमिच्या रस्ता व संरक्षण भिंत यांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य नाना महाजन ,सरपंच जयश्री बबन पाटील मधुकर पाटील,संजय पाटील, ग्रा प.सदस्य. दत्तात्रय इंगळे ,ग्रामसेवक, एस आर पाटील उपसरपंच पिंप्री बु. हरी पाटील , वसंत पाटील, विकासो सदस्य पिंप्री बु. मनोज पाटील, वासुदेव पाटील , विजय पाटील एकनाथ पाटील, रघुनाथ पाटील, सुरेश महाजन बापू पाटील,बबन पाटिल ,कल्याणी पाटील,बचत गट महिला अध्यक्ष रेखा पाटील, आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम