भारतीय हवामान विभाग (IMD) मध्ये १६५ जागांसाठी भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ सप्टेंबर २०२२ । रोजगार । भारतीय हवामान विभाग (IMD) येथे विविध पदांच्या १६५ जागांसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी ०९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येईल.

पदाचे नाव व पदसंख्या :-
१. प्रोजेक्ट सायंटिस्ट-III = १५
२. प्रोजेक्ट सायंटिस्ट-II = २२
३. प्रोजेक्ट सायंटिस्ट-I = २६
४. रिसर्च असोसिएट = ३४
५. सिनियर रिसर्च फेलो (SRF) / ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) = ६८

एकूण = १६५

शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. १ : १) ६०% गुणांसह M.Sc / B.E / B.Tech (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / भौतिकशास्त्र /गणित / हवामानशास्त्र / वायुमंडलीय विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / कॉम्प्युटर सायन्स) २) ०७ वर्षे अनुभव

पद क्र. २ : १) ६०% गुणांसह M.Sc / B.E / B.Tech (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष / कॉम्प्युटर सायन्स /भौतिकशास्त्र / गणित / हवामानशास्त्र / वायुमंडलीय विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) २) ०३ वर्षे अनुभव

पद क्र. ३ : १) ६०% गुणांसह M.Sc / B.E / B.Tech (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष / हवामानशास्त्र / वायुमंडलीय विज्ञान / हवामान विज्ञान & पॉलिसी / पर्यावरण विज्ञान / भौतिकशास्त्र / गणित /वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / कॉम्प्युटर सायन्स)

पद क्र. ४ : १) Ph.D. / M.S. किंवा समतुल्य

पद क्र. ५ : १) पदव्युत्तर पदवी (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / कृषी सांख्यिकी / हवामानशास्त्र / जलविज्ञान /जलसंपत्ती / भौतिकशास्त्र / गणित / हवामानशास्त्र / वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र / हवामानशास्त्र / रिमोट सेन्सिंग आणि GIS / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) २) NET ३) SRF – ०२ वर्षे अनुभव

वयाची अट :- ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

पद क्र.१ : ४५ वर्षांपर्यंत
पद क्र.२ : ४० वर्षांपर्यंत
पद क्र.३ : ३५ वर्षांपर्यंत
पद क्र.४ : ३५ वर्षांपर्यंत
पद क्र.५ : २८ वर्षांपर्यंत

शुल्क :- नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०९ ऑक्टोबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ :- https://incois.gov.in/

नोंदणीसाठीचे संकेतस्थळ :- https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम