महाजेनको (MAHAGENCO) मध्ये ३३० जागांसाठी भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ सप्टेंबर २०२२ । रोजगार । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) येथे विविध पदांच्या ३३० जागांसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी ११ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येईल.

BJP add

पदाचे नाव व पदसंख्या :-
१. कार्यकारी अभियंता = ७३
२. अतिरिक्त कार्यकारी अभियंता = १५४
३. उपकार्यकारी अभियंता = १०३

एकूण = ३३०

शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. १ : इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन / पॉवर / इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी २) ०९ वर्षे अनुभव

पद क्र. २ : १) इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन / पॉवर / इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी २) ०७ वर्षे अनुभव

पद क्र. ३ : १) इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन / पॉवर / इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी २) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट :- ११ ऑक्टोबर २०२२ रोजी [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]
पद क्र. १ : ४० वर्षांपर्यंत
पद क्र. २ : ४० वर्षांपर्यंत
पद क्र. ३ : ३८ वर्षांपर्यंत

शुल्क :- खुला प्रवर्ग: ₹८००+GST [राखीव प्रवर्ग: ₹६००+GST]

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ११ ऑक्टोबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ :- https://www.mahagenco.in/

नोंदणीसाठीचे संकेतस्थळ :- https://ibpsonline.ibps.in/mhgencvaug22/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम