रत्नापिंप्री विकासोत विजयी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा आ.अनिल पाटलांनी केला सत्कार

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)-अमळने रविधानसभा मतदारसंघातील रत्नापिंप्री विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदारांनी पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देऊन विजयी संचालकांचे अभिनंदन केले,यावेळी जगदीश वसंत मनोरे, मिराबाई मधुकर पाटील, निर्मलाबाई दिलीप पाटील, शांताराम बनगर पाटील, रतिलाल वना पाटील, कैलास शांताराम बिरारी, समाधान रमेश पाटील, गणेश छगन पाटील,
नारायण रघुनाथ पाटील तसेच अंकुश भागवत, सनी पाटील, भूषण पाटील, सुयोग पाटील, शिवाजी लांडगे, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम