प्रगती विद्यामंदिर येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी

दै. बातमीदार । २३ जुलै २०२२ । जळगाव येथे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांची जयंती प्रगती विद्यामंदिर येथे साजरी करण्यात आली. इ पहिली ते सातवीच्या वर्गांमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक मनोज भालेराव यांनी केले. तांदळवाडी विकासो चेअरमन दिपक पाटील, … Continue reading प्रगती विद्यामंदिर येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी