भडगाव येथे संजय गांधी निराधार योजना समितीचि बैठक संपन्न

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समितीचि आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार यांच्या दालनात नुकतीच बैठक संपन्न झाली

सर्व प्रथम नुतन समितीचे अध्यक्ष आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सह समिती सदस्य खेडकर आण्णा, सीमा पाटील, प्रविण रंगराव पाटील, मिर्झा असीम बेग हकीम बेग, पुरुषोत्तम महाजन, स्वरुपसिंग पाटील, अजय चौधरी, नितीन महाजन, गटविकास अधिकारी यांच्या सह नायब तहसीलदार देवकर, शहाणे रावसाहेब, राठोड भाऊसाहेब, वैभव पाटील उपस्थित होते,

सर्व पदाधिकारी यांचे स्वागत तहसिलदार मुकेश हिवाळे यांच्या हस्ते करण्यात आले

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाल्याने समितीचे सदस्य सचिव तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम