अमळनेरला लाखो रुपयांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन…

advt office
बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख)

येथील मंगळग्रह सेवा संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ , ३० व ३१ ऑक्टोबर रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथे विविध प्रकारच्या लाखो रुपयांच्या मोफत तर काही अल्प दरात शस्त्रक्रियांचे महाआरोग्य शिबिर होणार आहे. या शिबिरासाठी रुग्णांना जात, धर्म व उत्पन्नाची अट नसेल. गरजूंनी आपली नावे २० ऑक्टोबर पर्यंत श्री मंगळग्रह मंदिर येथे नोंदवावीत. २० ऑक्टोबर नंतर नाव नोंदणीसाठी येणाऱ्या तसेच ऐनवेळी येणाऱ्या रुग्णांना शिबिराचा लाभ मिळणार नाही ,असे आयोजकांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम