राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत ९८ जागांसाठी भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ सप्टेंबर २०२२ । रोजगार । राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या ९८ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी २८ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येईल.

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१. सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागार = ०४
२. वरिष्ठ निवासी / सल्लागार = ०७
३. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट / PSW / मानसोपचार नर्स = १०
४. प्रकल्प समनव्यक = ०४
५. डेटा एंट्री ऑपरेटर = ०७
६. समुपदेशक = ६०
७. परिचर = ०६

एकूण = ९८

◆ शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. १ : १) MD (मानसोपचार) २) ०३ वर्षे अनुभव

पद क्र. २ : MD (मानसोपचार)

पद क्र. ३ : M.A. / M.Sc. (मानसशास्त्र) किंवा M.A. / M.S.W (वैद्यकीय मानसोपचार सामाजिक कार्य) किंवा M.Sc (मानसोपचार नर्सिंग)

पद क्र. ४ : BE किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + आरोग्याशी संबंधित तंत्रज्ञानाचा ०२ वर्षे अनुभव किंवा MCA

पद क्र.५ : कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा

पद क्र.६ : M.A. (समाजशास्त्र / मानसशास्त्र) किंवा मानसशास्त्र / समाजशास्त्र / नर्सिंग पदवी + मानसिक आरोग्य कार्यात ०२ वर्षे अनुभव

पद क्र.७ : १२वी उत्तीर्ण

◆ वयाची अट :- २८ सप्टेंबर २०२२ रोजी,
पद क्र.१ व २ : ६१ वर्षांपर्यंत
पद क्र.३ व ६ : ५९ वर्षांपर्यंत
पद क्र.४, ५ व ७ : १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]

◆ शुल्क :- नाही

◆ नोकरीचे ठिकाण :- नागपूर, पुणे, ठाणे व बीड

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २८ सप्टेंबर २०२२

◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
नागपूर : All India Institute of Medical Sciences, Nagpur, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur, Maharashtra – 441108

पुणे : R N G Road, Vishrantwadi, near RTO Office, Phule Nagar, Yerawada, Pune, Maharashtra – 411006

ठाणे : Medical Superintendent , Regional Mental Hospital, Thane,
Address – Near Dnyan Sadhna College, L.B.S Road, Wagale Estate, Thane (W) – 400604

बीड : Civil Surgeon, District Hospital, Beed

◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://arogya.maharashtra.gov.in/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम