रिपाई आठवले गटाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन…

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

बांबरुड बुद्रुक येथे रिपाई आठवले गटाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वानिमित्त तालुका अध्यक्ष एस.डी. खेडकर अण्णा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष खेडकर, वाल्मीक लोखंडे, सुधाकर सोनवणे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी ईश्वर बाविस्कर, सिद्धार्थ खेडकर, संजय खैरनार, योगेश बाविस्कर, अरुण जाधव, विनोद खेडकर, धनराज खेडकर, गोपाल खेडकर, विजय सोनवणे, राजू बाविस्कर, तोताराम बाविस्कर, सुरेश खेडकर, भूषण ब्राह्मणे, दीपक ब्राह्मणे, उमेश जाधव, बापू अहिरे, सिताराम खेडकर, समाधान खेडकर, वाल्मीक बाविस्कर, नंदू सरदार, दशरथ अहिरे, सिद्धार्थ गायकवाड, काशिनाथ खेडकर, अरुण खेडकर, अजय निकम यांच्या सह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम