युवासेना जळगावच्यावतीने श्री.आदित्य ठाकरे यांना संकल्पपूर्ती ‘श्रीं’ची मूर्ती भेट

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ सप्टेंबर २०२२।गणरायाला साकडं घालून शिवसेना नेते युवासेना प्रमुख मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे यांना युवासेना जळगावच्या युवासैनिकांनी ‘श्रीं’ची मनोभावे पूजा अर्चना करून, ‘श्रीं’चे मंगलमय रुप असलेली मूर्ती शिवसेनेवरचं आरिष्ठ्य दूर व्हावं, सच्च्या शिवसैनिकांकडून उत्तम लोकसेवा व्हावी, राष्ट्रसेवा व्हावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे या मनोकामनांसह मानाचा ‘श्री’ मातोश्रीवर देताना जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख तथा सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष संजय सावंत, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभु, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जळगाव महानगरचे पियुष हसवाल, राहुल चव्हाण यांनी गणरायाला साकडे घातले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम