
Petrol-Diesel Price। पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
दै. बातमीदार । १ सप्टेंबर २०२२।महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर डायनॅमिक इंधन दारांच्या प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात.
अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची दर, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दर वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या दर वाढतात.
शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १०६.४५ ९२.९६
अकोला १०६.६६ ९३.१९
अमरावती १०७.६१ ९४.११
औरंगाबाद १०७.६२ ९४.०८
भंडारा १०६.६० ९३.१३
बीड १०७.७६ ९४.२४
बुलढाणा १०६.९६ ९३.४८
चंद्रपूर १०६.१२ ९२.६८
धुळे १०६.४७ ९२.९८
गडचिरोली १०७.०६ ९३.५८
गोंदिया १०७.८५ ९४.३३
हिंगोली १०७.९३ ९४.४१
जळगाव १०७.३३ ९३.८३
जालना १०८.३० ९४.७३
कोल्हापूर १०६.९० ९३.४२
लातूर १०७.६० ९४.०८
मुंबई शहर १०६.३१ ९४.२७
नागपूर १०६.२४ ९२.७९
नांदेड १०८.०८ ९४.५६
नंदुरबार १०६.८४ ९३.३४
नाशिक १०६.७७ ९३.२७
उस्मानाबाद १०७.४१ ९३.९०
पालघर १०६.७५ ९३.२२
परभणी १०९.४१ ९५.८१
पुणे १०६.९९ ९३.४७
रायगड १०६.५६ ९३.०३
रत्नागिरी १०७.४७ ९३.९३
सांगली १०६.६० ९३.१२
सातारा १०६.७३ ९३.२२
सिंधुदुर्ग १०७.९८ ९४.४६
सोलापूर १०६.५४ ९३.०६
ठाणे १०६.४५ ९४.४१
वर्धा १०६.५१ ९३.०४
वाशिम १०७.१६ ९३.६७
यवतमाळ १०७.२५ ९३.७६

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम