‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोश करीत लाडक्या बाप्पांच भक्तीभावपुर्ण वातावरणात सर्वत्र आगमन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ सप्टेंबर २०२२।‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोश करीत लाडक्या बाप्पांच भक्तीभावपुर्ण
वातावरणात सर्वत्र आगमन झाले. सानंदा निकेतन येथेही राणा सागरकुमार सानंदा व सौ.सांचीदेवी सानंदा यांच्या हस्ते
विधी पुजा-अर्चा करुन गणरायाची स्थापना करण्यात आली.

याप्रसंगी समाजभुशण राणा गोकुलसिंहजी सानंदा, माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंहजी सानंदा,सौ.सवीतादेवी सानंदा, मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा यांनीही विघ्नहर्ता गणरायाची पुजा-अर्चा केली.

गणेषोत्सवानिमित्त मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा गणेष भक्तांना षुभेच्छा दिल्या असून गणेषोत्सव प्रत्येकाच्या जीवनात सुख-षांती आणि उत्तम आरोग्यघेवुन येवो व घरो-घरी मांगल्याची प्रतिश्ठापना व्हावी अषी प्रार्थना त्यांनी गणरायाच्या चरणी केली.

यावेळी राणा आनंदकुमार सानंदा, राणा अमेयकुमार सानंदा,राणा वीर सानंदा, राणा राजवीर सानंदा,राणा लाभ सानंदा, कु.लहेर सानंदा
यांच्यासह सानंदा परिवारातील सदस्य उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम