सीमा रस्ते संघटना (BRO) मध्ये विविध पदांसाठीची भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० सप्टेंबर २०२२ । रोजगार । सीमा रस्ते संघटना (BRO) मध्ये विविध पदांच्या २४६ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येईल.

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१. ड्राफ्ट्समन = १४
२. सुपरवाइजर (एडमिन) = ०७
३. सुपरवाइजर स्टोअर = १३
४. सुपरवाइजर सायफर = ०९
५. हिंदी टायपिस्ट = १०
६. ऑपरेटर (कम्युनिकेशन) = ३५
७. इलेक्ट्रिशियन = ३०
८. वेल्डर = २४
९. मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ) = २२
१०. मल्टी स्किल्ड वर्कर (कुक) = ८२
एकूण = २४६

◆ शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. १ : १) १२वी उत्तीर्ण २) आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)+ ०१ वर्षे अनुभव

पद क्र. २ : १) पदवीधर २) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य)

पद क्र. ३ : १) पदवीधर २) मटेरियल मॅनेजमेंट / स्टोअर्स कीपिंग /इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा समतुल्य

पद क्र. ४ : विज्ञान पदवी किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास I अभ्यासक्रम उत्तीर्ण

पद क्र. ५ : १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.

पद क्र. ६ : १) १०वी उत्तीर्ण २) ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य

पद क्र. ७ : १) १०वी उत्तीर्ण २) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन) किंवा समतुल्य

पद क्र. ८ : १) १०वी उत्तीर्ण २) ITI (वेल्डर-G & E) किंवा समतुल्य

पद क्र. ९ : १) १०वी उत्तीर्ण २) ITI (ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर)

पद क्र. १० : १०वी उत्तीर्ण

◆ शारीरिक पात्रता :-
१) पश्चिम हिमालयी प्रदेश = उंची (सेमी) १५८
छाती (सेमी) ७५ cm + ५ cm expansion
वजन (किग्रॅ) ४७.५

२) पूर्वी हिमालयी प्रदेश = उंची (सेमी) १५२
छाती (सेमी) ७५ cm + ५ cm expansion
वजन (किग्रॅ) ४७.५

३) पश्चिम प्लेन क्षेत्र = उंची (सेमी) १६२.५
छाती (सेमी) ७६ cm + ५ cm expansion
वजन (किग्रॅ) ५०

४) पूर्व क्षेत्र = उंची (सेमी) १५७
छाती (सेमी) ७५ cm + ५ cm expansion
वजन (किग्रॅ) ५०

५) मध्य क्षेत्र = उंची (सेमी) १५७
छाती (सेमी) ७५ cm + ५ cm expansion
वजन (किग्रॅ) ५०

६) दक्षिणी क्षेत्र = उंची (सेमी) १५७
छाती (सेमी) ७५ cm + ५ cm expansion
वजन (किग्रॅ) ५०

७) गोरखास (भारतीय) = उंची (सेमी) १५२
छाती (सेमी) ७५ cm + ५ cm expansion
वजन (किग्रॅ) ४७.५

◆ वयाची अट :- २६ सप्टेंबर २०२२ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र.१ ते ८: १८ ते २७ वर्षे
पद क्र.९ व १०: १८ ते २५ वर्षे

शुल्क :- General/OBC/EWS/ExSM: ₹५०/- [SC/ST: फी नाही]

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६ सप्टेंबर २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अधिकृत संकेतस्थळ :- http://www.bro.gov.in/

शुल्क भरण्याचे संकेतस्थळ :-https://www.onlinesbi.sbi/sbicollect/icollecthome.htm

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम