एमपीएससीमार्फत “या” रिक्त पदाची भरती सुरू

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ सप्टेंबर २०२२ । रोजगार । महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत ‘उपअभियंता’ पदाच्या १२ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ (मध्यरात्री ११:५९ वाजेपर्यंत) अर्ज करता येईल.

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१. उप अभियंता (विद्युत व यांत्रिकी), विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट-अ
एकूण = १२

◆ शैक्षणिक पात्रता :- १) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) पदवी    २) ०३ वर्षे अनुभव

◆ वयाची अट :- ०१ जानेवारी २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षे, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ०५ वर्षे सूट]

◆ शुल्क :- खुला प्रवर्ग: ₹७१९/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹४४९/-]

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १३ ऑक्टोबर २०२२ (मध्यरात्री ११:५९ वाजेपर्यंत)

◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://www.mpsc.gov.in/

◆ नोंदणीसाठीचे संकेतस्थळ (अर्ज करण्याची सुरुवात : २३ सप्टेंबर २०२२) :- https://mpsconline.gov.in/candidate

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम