रितेशने ‘या’ चित्रपटातून मांडली लग्नानंतरची व्यथा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जुलै २०२३ ।  बॉलिवूड क्षेत्रातील सर्वात भारी कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख आज महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणूनही या दोघांकडे पाहिलं जाते. ही जोडी कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे कायम ते सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करत असतात.

सध्या रितेशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रितेशने इन्स्टाग्रामवरील एका मजेशीर ऑडिओवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जेनेलिया काजूचं पाकीट उघडण्याचा प्रयत्न करत आहे. ते पाहून रितेशने त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. “पत्नीया कितना भी काजू-बदाम खाये, पिस्ता आदमी ही हैं असं तो म्हणाला आहे. थोडक्यात, बायकोने कितीही काजू-बदाम खाल्ले, तरीही कायम नवराच भडला जातो असं रितेशने मजेमध्ये म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम