SECR Recruitment : मोठी भरती ! 10 वी/ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेत भरती सुरू

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ३ एप्रिल २०२४ । दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत काम (SECR Recruitment 2024) करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून ‘शिकाऊ उमेदवार’ पदांच्या तब्बल 1113 रिक्त जागा भरल्या जाणार असून या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे. 10वी आणि ITI पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
जाणून घेवूया अर्ज प्रक्रिये विषयी सविस्तर….

संस्था – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 1113 पदे (SECR Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मे 2024
वय मर्यादा – 15 ते 24 वर्ष

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराने 10+2 शिक्षण प्रणाली अंतर्गत 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा त्याच्या समकक्ष किमान 50% (एकूण) गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित व्यापारात I.T.I अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

[ Candidate Must have passed 10th class examination under 10+2 system of education or its equivalent with minimum 50% (aggregate) marks.
Must have passed I.T.I course in relevant trade from a Recognized Institution. ]

असा करा अर्ज – (SECR Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर (SECR Recruitment 2024) खाली दिलेल्या लिंक वरून करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम