अमळनेर बसस्टँड परिसरातील श्री संत सखाराम माऊली रिक्षा स्टॉप कबिन चे उद्घाटन…
. अमळनेर(आबिद शेख) अमळनेर येथील भाजपाचे शहर उप अध्यक्ष व सानेगुरूजी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे चेअरमन महेंद्र महाजन यांच्या हस्ते श्री संत सखाराम माऊली रिक्षा स्टॉप कॅबिनचे उद्घाटन करण्यात आले या वेळीं श्री विठोबा महाजन,अड सुरेश सोनवणे,जकिर शेख, नाजू दादा, जयंत पाटील, मनोज बोरसे, प्रवीण महाजन, सोनू बडगुजर, तसेच रिक्षा स्टॉप चे सर्व मालक चालक सदस्य उपस्थीत होते
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम