सुभाष पाटील यांचे निधन

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार | 25 जुलै 2022 | ­कजगाव ता.भडगाव येथील रहिवासी सुभाष भावराव पाटील वय ७१ यांचे दि. २५ रोजी वृद्धपकाळाने दुखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. २६ रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. ते पत्रकार सुनील पाटील यांचे बंधु तसेच शशिकांत व शरद पाटील यांचे वडील होत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम