आजचे राशिभविष्य दि ५ डिसेंबर २०२२
दै. बातमीदार । ५ डिसेंबर २०२२ । मेष- तुमची जबाबदारी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रकारे पार पाडा. आजच्या दिवशी गरजू मित्राला मदत करा, दुपारची वेळ चांगली आहे.
वृषभ- आजच्या दिवशी सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करा. तसंच आर्थिक स्थिती अनुकूल राहील. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन– आजच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका. तसंच घरात पाहुणे येण्याचा योग आहे. त्याचशिवाय तुमचा निर्णय काळजीपूर्वक घ्या.
कर्क- आजच्या दिवशी दुपारपर्यंत समस्या सुटतील. त्याचप्रमाणे घाईघाईत कोणताही निष्काळजीपणा करू नका. मोठ्यांचा आदर करा.
सिंह- नातेससंबंधात कडवटपणा येण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत जागत बसू नका. तुमची स्वाक्षरीचा विचारपूर्वक करा.
कन्या-आजच्या दिवशी कोणत्याही गोष्टीवर वाद घालत बसू नका. व्यवसायामध्ये मोठा नफा मिळणार आहे. आज इतरांकजून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
तूळ– आजच्या दिवशी एखाद्या स्त्रीकडून मदत मिळेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळून ठेवा. मोठ्यांचा आदर करा. मोठे निर्णय पुढे ढकलावे.
वृश्चिक– आजच्या दिवशी नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. घराची पूर्व बाजू स्वच्छ ठेवा. मनातील इच्छा पूर्ण होईल.
धनु- आजच्या दिवशी तुम्ही घेत असलेल्या आहाराची काळजी घ्यावी. करियरमध्ये कोणतेही बदल करू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
मकर– आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. तसंच आज कोणाशीही वाद घालू नका. तुमचं गुपित कोणाशी शेअर करू नका.
कुंभ- आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा. वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवा.
मीन– वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. गोड फळ दान करा. कोणालाही चुकीचा सल्ला देऊ नका.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम