केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती; “इतक्या” आहेत जागा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ सप्टेंबर २०२२ । रोजगार । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदांच्या ५२ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ (मध्यरात्री ११:५९ वाजेपर्यंत) अर्ज करता येईल.

BJP add

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१. प्रोसिक्यूटर = १२
२. स्पेशलिस्ट ग्रेड III (जनरल मेडिसिन) = २८
३. असिस्टंट प्रोफेसर (आयुर्वेद), बालरोग (कौमरभृत्य) = ०१
४. असिस्टंट प्रोफेसर (युनानी), मौलाजात = ०१
५. व्हेटरीनरी ऑफिसर = १०
एकूण = ५२

◆ शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. १ : पदवीधर + LLB + ०१ वर्ष अनुभव किंवा LLM + ०२ वर्षे अनुभव

पद क्र. २ : १) MBBS २) पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा ३) ०३ वर्षे अनुभव

पद क्र. ३ : १) आयुर्वेद मेडिसिन पदवी २) पदव्युत्तर पदवी

पद क्र. ४ : १) युनानी मेडिसिन पदवी २) पदव्युत्तर पदवी

पद क्र. ५ : पशुवैद्यकीय पात्रता

◆ वयाची अट :- १३ ऑक्टोबर २०२२ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

पद क्र. १ : ३० वर्षांपर्यंत.
पद क्र. २ : ४० वर्षांपर्यंत.
पद क्र. ३ : ५० वर्षांपर्यंत.
पद क्र. ४ : ४८ वर्षांपर्यंत.
पद क्र. ५ : ३५ वर्षांपर्यंत.

◆ शुल्क :- General/OBC/EWS: ₹२५/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]

◆ नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १३ ऑक्टोबर २०२२ (मध्यरात्री ११:५९ वाजेपर्यंत)

◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://upsc.gov.in/

◆ नोंदणीसाठीचे संकेतस्थळ :- https://www.upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम