विनोदजींना अखेर डिंपल यांना सॉरी म्हणावं लागलं…
दै. बातमीदार । २७ ऑक्टोबर २०२२ । विनोदजी हे नेहमीच आपल्या दमदार भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते राहिले. सतत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये त्यांनी प्रेक्षकांना आपल्या स्टारडमनं प्रभावित केले. बॉलीवूडमध्ये सेलिब्रेटींच्या वेगवेगळ्या गॉसिप या नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असल्याचे दिसून आले आहे. अशीच एक घटना दिवंगत अभिनेते विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्याबाबत घडली होती.
अमर अकबर अँथोनी, राजपूत, द बर्निंग ट्रेन, कुर्बानी सारख्या चित्रपटांमधून विनोदजींना मोठी लोकप्रियता मिळाल्याचे दिसून आले. 1968 मध्ये त्यांनी मेरे अपने या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 80 च्या दशकांत राजेश खन्ना यांच्यानंतर सुपरस्टार म्हणून विनोद खन्ना यांनी आपलं नाव कायम चर्चेत ठेवल्याचे दिसून आले. काही काळ विनोद खन्ना हे ओशो रजनीश यांचे शिष्यत्व घेतले. 5 वर्षे त्यांनी बॉलीवूडपासून ब्रेक घेतला होता.
विनोदजी हे त्यांच्या डिव्होशनल अॅक्टिंगसाठी जाणारे कलाकार होते. असे त्यांचे सहकलाकार सांगता. मात्र इंटिमेट सीनमध्ये त्यांना अनेकदा सुचना द्याव्या लागायच्या. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. एका चित्रपटाच्या दरम्यान डिंपल कपाडिया आणि विनोद खन्ना यांच्यातील त्या प्रसंगानं विनोदजींना अखेर डिंपल यांना सॉरी म्हणावं लागलं होतं. महेश भट्ट यांच्या प्रेम धर्म चित्रपटामध्ये इंटिमेट बेड सीन होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम