तरुणानो नोकरी नाही ; इथे करा अर्ज :बँकेत भरती सुरु

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील उच्चशिक्षित तरूण आजही बऱ्याच शहरासह जिल्ह्यात बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी एक मोठी संधी प्राप्त झाली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 41 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – इंडिया पोस्ट पेमेंट बँक
पद संख्या – 41 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ज्युनियर असोसिएट (IT) – 15 पदे
बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 03 वर्षांचा अनुभव
2. सहाय्यक व्यवस्थापक (IT) – 10 पदे
बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 05 वर्षांचा अनुभव
3. व्यवस्थापक (IT) – 9 पदे
बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 07 वर्षांचा अनुभव
4. वरिष्ठ व्यवस्थापक (IT) – 5 पदे
बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 09 वर्षांचा अनुभव
5. मुख्य व्यवस्थापक (IT) – 2 पदे
बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech किमान 11 वर्षांचा अनुभव
वय मर्यादा – (IPPB Recruitment 2023)
कमाल 55 वर्षे
वयात सवलत – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट
परीक्षा फी – Rs.750/-
निवड प्रक्रिया –
पात्र उमेदवरांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, गटचर्चा किंवा ऑनलाइन परीक्षा घेण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – चेन्नई/ दिल्ली/ मुंबई
काही महत्वाच्या लिंक्स –
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – careers@ippbonline.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ippbonline.com

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम