पहिल्या आदिवासी महिला म्हणुन भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मु यांची निवड

कजगाव ता भडगाव येथे नवनिर्वाचित राष्ट्रपतींच्या निवडीबद्दल आदिवासी बांधावाकडून पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला पहिल्या आदिवासी महिला म्हणुन भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्याने कजगाव बस्थानक परीसरात आदिवासी बांधवांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला यावेळी आपकी जय परिवारचे आकाश माळी माजी पंचायत समिती सदस्य अशोक सोनवणे माजी उपसरपंच भानुदास महाजन हरी बोरसे राजू पवार गंगाराम सोनवणे शेखर वाघ शाम सोनवणे सुरेश सोनवणे भरत वाघ दीपक सोनवणे दीपक गायकवाड साहेबराव मोरे अर्जुन मालचे किशोर पवार भास्कर ठाकरे व असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम