भैय्यासाहेब पाटील सैन्यदलातून सेवानिवृत्त

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार | ४ ऑगस्ट २०२२ | भैय्यासाहेब पाटील सैन्यदलातून सेवानिवृत्त
कजगाव. ता. भडगाव येथून जवळच असलेल्या सार्वे ता पाचोरा येथील रहिवासी भैय्यासाहेब ईश्वर पाटील हे सैन्यदलातुन १९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आसाम सिक्कीम लेह श्रीनगर आदी ठिकाणी यशस्वीपणे भारतीय दैन्यदलात सेवा दिली आहे सेवानिवृत्त सैन्यदलातील जवान हे सार्वे गावचे माजी सरपंच शरद पाटील यांचे जेष्ठ बंधू आहेत सेवानिवृत्ती बद्दल जवान भैय्यासाहेब पाटील यांचे सार्वे गावासह कजगाव परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम