कजगावात वीर बंदा बैरागी शाहिद दिवस साजरा

कजगावात वीर बंदा बैरागी शाहिद दिवस साजरा कजगाव ता भडगाव येथे वीर बंदा बैरागी यांचा शहिद दिवस साजरा करण्यात आला बैरागी समाजाचे प्रेरणास्थान असलेले शहिद वीर बंदा बैरागी यांचा शहिद दिवस बस्थानक परिसरात साजरा करण्यात आला विरबंदा बैरागी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले तसेच वीर बंदा बैरागी यांना अभिवादन करून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला यावेळी बैरागी वैष्णव समाजाचे जिल्हा अध्यक्ष रमेश बैरागी उपाध्यक्ष राज बैरागी पितांबर बैरागी रामकृष्ण अमृतकर रविंद्र पाटील राजेंद्र न्याती प्रकाश वाघ भालचंद्र वाणी दशरथ महाजन गोपालदास बैरागी राजेंद्र येवले सागर बैरागी उमेश बैरागी व असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम