राज्यातील तरुणांना मोठी संधी ; मुंबई महापालिकेत मिळणार नोकरी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ मार्च २०२३ ।  राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची उत्तम संधी असलेली बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आहारतज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे.

BJP add

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 4 एप्रिल 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती आहारतज्ञ (Dietician) एकूण जागा – 35 शैक्षणिक पात्रता आणि अनुभवआहारतज्ञ (Dietician) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार आहारतज्ञ (Dietician) – 1200/- रुपये प्रतिदिवस ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2023

JOB TITLE BMC Bharti 2023
या जागांसाठी भरती आहारतज्ञ (Dietcian) एकूण जागा – 35
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आहारतज्ञ (Dietician) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार आहारतज्ञ (Dietician) – 1200/- रुपये प्रतिदिवस
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

 

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या लिंकवर क्लिक करा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम