पहा “या” अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकच्या विविधांगी छटा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ सप्टेंबर २०२२ । हिंदी सिनेसृष्टीत तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनय कौशल्य व मनमोहक सौंदर्याच्या जादूने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे फोटोज चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

यावेळीही त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या ग्लॅमरस लुकच्या विविधांगी छटा असलेले फोटोज पोस्ट केले आहेत.

ऑल ब्लॅक लूक मध्ये अभिनेत्री अत्यंत स्टायलिश दिसत असून, त्यांचा हा हटके अंदाज चाहत्यांच्या मनाला भुरळ घालणारा आहे.

रविना यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी नुकतीच पॅन इंडियन चित्रपट केजीएफ: चैप्टर २ मध्ये रामिका सेन ही भूमिका साकारली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम