
लायन्स क्लब तर्फे अमरीश टेकडीवर वृक्षारोपण
अमळनेर(प्रतिनिधी )
येथील लायन्स क्लब तर्फे १२ रोजी अंबरीश ऋषी टेकडीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. त्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेने रोपे मोफत उपलब्ध करून दिली होती. यावेळी क्लबचे अध्यक्ष विनोद अग्रवाल सेक्रेटरी योगेश मुंदडे, ट्रेझरर प्रसन्ना पारख, सीए अजय हिंदुजा , हरिओम अग्रवाल, टेकडी ग्रुपचे सदस्य डॉ.अनिल वाणी, आशिष चौधरी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम