शिक्षीत व संघटित समाजच साधेल गुणवत्ता : साहेबराव महाजन

महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी 
समाज शिक्षीत व संघटित झाला तरच सामाजिक गुणवत्ता साधता येईल कारण अशिक्षित, विखुरलेल्या समाजापासून कोणतीही अपेक्षा बाळगता येत नाही आर्थिक दुर्बल घटका पर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवून फुले चे प्रेरणादायी कार्य अविवरीत पणे आजच्या पिढीने सुरू ठेवावे असे आवाहन समस्त माळी पंच मंडळ तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माळी समाज अध्यक्ष साहेबराव महाजन यांनी केलेहा

त्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माळी समाज अध्यक्ष साहेबराव महाजन, आदेश कन्या महाविद्यालय साचालक विनोद महाजन, मनोज आप्पा महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष रवींद्र महाजन,माळी महासंघ व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन महाजन, इंजिनियर गणेश महाजन, माजी समाज अध्यक्ष अनिल महाजन, सुनील महाजन, रामगोपाल सैनी, प्रा. रोकडे, विष्णू निकम आदी समाज बांधव उपस्थिती होते

कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितीन महाजन, प्रास्तविक प्रा. रोकडे यांनी केले तर आभार अनिल महाजन यांनी मानले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम