अखिल भारतीय सेना तालुका अध्यक्षपदी दिनेश महाजन यांची नियुक्ती

भडगाव नगरपरिषद निवडणुकीत अखिल भारतीय सेनेच्या वतीने सर्व जागा लढविल्या जातील

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी 

अखिल भारतीय सेना प्रमुख माजी आमदार अरूनभाई गवळी यांच्या आदेशाने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आशा गवळी यांनी भडगाव तालुका अध्यक्ष पदी दिनेश महाजन यांची नियुक्ती जाहीर केली आहे

दिनेश महाजन यांनी यापूर्वी अखिल भारतीय सेना युवा अध्यक्ष तसेच पक्षाच्या विविध जबाबदारी सभाळल्या आहेत

तालुका अध्यक्ष पदी निवडीवर त्यांनी येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत अखिल भारतीय सेनेच्या वतीने सर्व जागा लढविल्या जातील व सर्व जागेवर गरीब शेतकरी व सर्व सर्वसाधारण युवकांना प्रधान्य देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गावात तसेच शहरात प्रत्येक चौकात पक्षाची शाखा स्थापन करण्यात येईल असे सागितले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम