मोठी बातमी : अमळनेरचे आ.अनिल पाटलांनी घेतली मंत्रीपदाची शपथ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जुलै २०२३ । भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादीने हात मिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे चार ते पाच आमदार शपथ घेण्याची तयारी सुरू आहे यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील सुद्धा शपथ घेतली आहे.

अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील हे नेहमीच अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात असतात. त्यामुळेच त्यांना या सरकारमध्ये मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,आदिती तटकरे, संजय बनसोडे  यांनी शपथ घेतली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम