उपमुख्यमंत्री अजित पवार तर राष्ट्रवादीचे ‘या’ आमदारांनी घेतली शपथ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जुलै २०२३ ।  राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला असून यात राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवारांनी थेट ४० आमदारांना आपल्या समवेत आणत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला आता राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झालं. त्यानुसार, अजित पवार यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरुन राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.

अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्माराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम