मोठी बातमी : हिमाचलची विधानसभा निवडणूक जाहीर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ ।  केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दि १४ रोजी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत देशातील गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक तर महाराष्ट्रातील मुंबई महानगर पालिका या निवडनुकीची मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याची घोषणा केली.

आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात ६८ विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी २५ ऑक्टोबर २०२२ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटा दिवस असेल. २७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर २९ ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचर प्रदेशात ६८ विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी २५ ऑक्टोबर २०२२ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटा दिवस असेल. २७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर २९ ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक दरवर्षी पेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे. कारण राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम या येत्या महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार आहेत. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका होणार असल्याची माहिती शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दिली होती. त्याअनुषंगानं आजच्या निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची देखील घोषणा होईल असं वाटत होतं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम